HomeMONEY WISDOM WORKSHOP (लॉकडाऊनच्या काळात आणि नंतरही अनेकांना या कार्यशाळेचा फायदा झाला आहे.)
MONEY WISDOM WORKSHOP
(लॉकडाऊनच्या काळात आणि नंतरही अनेकांना या कार्यशाळेचा फायदा झाला आहे.)
MONEY WISDOM WORKSHOP
(लॉकडाऊनच्या काळात आणि नंतरही अनेकांना या कार्यशाळेचा फायदा झाला आहे.)MONEY WISDOM WORKSHOP
(लॉकडाऊनच्या काळात आणि नंतरही अनेकांना या कार्यशाळेचा फायदा झाला आहे.)MONEY WISDOM WORKSHOP
(लॉकडाऊनच्या काळात आणि नंतरही अनेकांना या कार्यशाळेचा फायदा झाला आहे.)MONEY WISDOM WORKSHOP
(लॉकडाऊनच्या काळात आणि नंतरही अनेकांना या कार्यशाळेचा फायदा झाला आहे.)MONEY WISDOM WORKSHOP
(लॉकडाऊनच्या काळात आणि नंतरही अनेकांना या कार्यशाळेचा फायदा झाला आहे.)

MONEY WISDOM WORKSHOP (लॉकडाऊनच्या काळात आणि नंतरही अनेकांना या कार्यशाळेचा फायदा झाला आहे.)

 
₹298
Product Description

सध्याच्या काळात पैशांबाबत असणारा तणाव दूर करण्यासाठी (अत्यल्प शुल्कमध्ये कार्यशाळा)

पैशांबाबत आपले विचार, त्याबद्दलच्या आपल्या मनातील भावना आणि लहान पणापासून पैसा या विषयाबद्दल तयार झालेल्या आपल्या धारणा हे मानसशास्त्रीय घटक आपल्या जीवनातील आर्थिक स्थिती ठरवत असतात.या कार्यशाळेत तुमचे पैशाबद्दल असणारे विचार, भावना आणि धारणा कशा आहेत याची जाणीव होईल. शिवाय या घटकांना नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे असा बदल घडवायला मदत या कार्यशाळेने होते.

कार्यकार्यशाळे स्वरूप या कार्यशाळेत तुम्हाला दहा दिवसांचा सराव अभ्यास दिला आहे. ई-वर्कबुक वाचा आणि त्यानुसार करा. त्यासाठी प्रत्येक दिवसांचा वेगळा ऑडीओ दिला आहे. यात खालील काही मुद्दे आहेत.तुम्ही ई-वर्कबुकप्रमाणे पुढील दहा दिवस आणि तयानंतर हि सलग सराव करत राहा.हे आवश्यक आहे.सगळे अभ्याससाहित्य तुम्ही डाऊनलोड करू शकता. पद्धती: ▪️ स्वसंमोहन ▪️ क्रियेटिव्ह व्हिज्युअलायझेशन ▪️ सकारात्मक स्वयंसूचना ▪️ ध्यान

होणारे फायदे ▪️ पैशांसाठी अंतर्मनाचे प्रोग्रामिंग कसे करायला शिकाल. ▪️ अफरमेशन, मेडिटेशन यांचा हवा तसा फायदा होत नाही,त्यातील अडथळे दूर करु शकाल. ▪️ अंतर्मनातून होणारा विरोध दूर करून मनाचे पैशांसाठी प्रोग्रामिंग होईल. ▪️ डॉ.जॉय डीस्पेंझा, डॉ.ब्रूस लिप्टन, डॉ.जोसेफ मर्फी यांनी सांगितलेल्या प्रभावी पद्धतींचा वापर. ▪️ स्वतः तुम्हाला रोज शिस्तीने न चुकता प्रॅक्टिकल होत नाही,ते इथे करून घेतले जाईल. ▪️ पैशाबाबत योग्य विचार, भावना आणि धारणा यांची ओळख होईल. ▪️ रोज 15 मिनिटे, झोपताना अंतर्मनाला काम देण्याचे उत्तम तंत्र. ▪️ पैशांसाठी मनाची प्रार्थना शिकाल.

अभ्यास साहित्य ▪️ ई-वर्कबुक. ▪️ दहा दिवसांसाठी दहा ऑडीओ क्लिप्स. ▪️ दहा दिवसानंतर पुढील दिवसात रोज ऐकण्यासाठी ऑडीओ क्लिप(दहाव्या दिवशी) ▪️ बोनस- Mind Prayer (रोज ऐकण्यासाठी उत्तम) संपर्क 9960631066

Share

Secure Payments

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now