HomeGOAL SETTING WORKBOOK
GOAL SETTING WORKBOOK
GOAL SETTING WORKBOOK

GOAL SETTING WORKBOOK

₹300
₹199
Saving ₹101
34% off
Product Description

या वर्षात किंवा कोणत्याही वर्षासाठी तुम्ही तुमच्या जीवनाची ध्येय या वर्कबुक द्वारे निश्चित करू शकता.

तुम्ही खलील लिंकवरून तुमची Dream Building Workbook ची कॉपी डाऊनलोड करा.

✅ या वर्कबुकच्या 2 प्रिंट्स काढा.

✅ एक वर्षभर तुम्हाला हाताळायची या उद्देशाने चांगल्या प्रतीची प्रिंट करा,शिवाय त्याला फाईल किंवा बायडिंग करा.

✅ एक प्रत तुम्ही सुरवातीला सराव म्हणून भरा. समजून घ्या.

✅ त्यानंतर तुम्ही जे मुख्य वर्कबुक भरनार आहात ते मनापासून भरा.

✅ तुमचे शोर्ट टर्म किंवा लॉंग टर्म गोल्स भरा.

✅ रोज वाचा पहा.


लक्षात घ्या समुद्रात प्रवास करणारे जहाज त्याला कोठे जायचं आहे हे माहित नसेल तर ते कुठेच पोचणार नाही. ते दिशाहीन होते.

हाच नियम आपल्या जीवनाला लागू पडतो. दिशाहीन जीवन ते जगतात ज्यांच्या जीवनात ध्येय नसतात.

आता तुम्ही ठरवा तुम्ही स्वतःला गोल्स ठरवण्यास तयार करणार आहात कि नाही.?

Share

Secure Payments

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now