HomeEXAM SUCCESS MINDSET KIT
EXAM SUCCESS MINDSET KIT
EXAM SUCCESS MINDSET KIT

EXAM SUCCESS MINDSET KIT

 
₹459
Product Description

EXAM SUCCESS MINDSET KIT

विध्यार्थी वर्षभर अभ्यास करतात. त्यादृष्टीने परिक्षा मध्ये यश मिळवले जावे असे प्रत्येक विद्यार्थ्याचे ध्येय असते. पण ऐन परीक्षांच्या काळातच विध्यार्थी परीक्षांचे तणाव आणि भीती मनात बाळगतात. त्याचा परिणाम म्हणून पुढील समस्या परीक्षाकाळात अधिक मोठ्या बनतात. या समस्या दूर करण्यासाठी ▪️ परिक्षेची भीती. ▪️ परीक्षांचा तणाव. ▪️ स्मरणशक्तीच्या समस्या ▪️ आत्मविश्वासाचा अभाव ▪️ चुकीच्या आणि वाईट सवयी. ▪️ एकाग्रता नसणे. ▪️ ऐन परिक्षेत अभ्यास विसरणे. या समस्या मनातून दूर करण्यासाठी EXAM SUCCESS MINDSET KIT माध्यमातून आम्ही तुम्हाला तुमच्या मुलांसाठी पाच ऑडीओ उपलब्ध करून देत आहोत. ज्यांचा वापर सहज आणि सोप्या पद्धतीने करता येतो. हे पाच ऑडीओ पुढीलप्रमाणे आहेत. 5 ऑडीओ-(Self-Hypnosis,Visualization & Affirmations) ▪️ विध्यार्थ्यांसाठी स्वसंमोहन (सर्व सूचनासह) ▪️ परीक्षा-यश साठी व्हिज्युअलायझेशन ▪️ परिक्षेत यश प्राप्त करण्यासाठी सकारात्मक स्वयंसूचना ▪️ एकाग्रतासाठी सकारात्मक स्वयंसूचना ▪️ प्रबळ इच्छाशक्तीसाठी सकारात्मक स्वयंसूचना फायदे (थोडक्यात) ▪️ परिक्षेची भीती, तणाव कमी होईल. ▪️ मुलांचा आत्मविश्वास, इच्छाशक्ती,एकाग्रता आणि स्मरणशक्ती या व्यक्तिमत्व पैलूंचा विकास होईल. ▪️ परीक्षांमध्ये मोठे यश मिळण्याची मानसिकता तयार होईल. ▪️ चांगले मार्क्स मिळवण्यासाठी उपयुक्त. ▪️ विसरणे, लक्षात न राहणे, ऐन परिक्षेत विसरणे या समस्यांवर मात करता येईल.

Payment पूर्ण झाल्यानंतर Download या बटन वर क्लिक करून KIT Download करा.तसेच Email द्वारे तुम्हाला Download लिंक प्राप्त होईल. ऑडीओ वापरण्याबाबत सूचना ऑडीओमध्ये दिल्या आहेत. सोबत लिखितस्वरूपातही माहिती देत आहोत. तुम्ही 9960631066 या नंबरवर संपर्क करूनही माहिती विचारू शकता.

Share

Secure Payments

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now