HomeDREAM BUILDING WORKBOOK
DREAM BUILDING WORKBOOK
DREAM BUILDING WORKBOOKDREAM BUILDING WORKBOOK

DREAM BUILDING WORKBOOK

₹499
₹230
Saving ₹269
54% off
Product Description

प्रत्येक वर्षाची तयारी करा, जिंकण्याच्या मानसिकतेने. आज गोल्स ठरवा,लिहा आणि प्राप्त करा.यशस्वी होण्याचा सर्वात सोपा आणि सरळ मार्ग हाच आहे.

विचार करा

✓ तुम्ही स्वप्ने पाहता का? ✓ मोठी स्वप्ने पाहता आणि ती साकार करता का? ✓ स्वप्न आणि ध्येय यातील फरक तुम्हाला समजतो का? ✓ तुमची स्वप्ने तुमची ध्येये आहेत का? ✓ तुम्ही तुमच्या जीवनातील GOALS निश्चित केली आहेत का? ✓ त्यानुसार रोजच्या जीवनात नियोजन करता का? ✓ जर ठरवलेली असतील तर ती लिखित स्वरूपात आहेत का? ✓ लिहिलेली असतील तर ते योग्य शब्दात लिहिलेली आहेत का? ✓ GOALS SETTINGS करण्याचा विचार करत आहात पण कृती होत नाही? ✓ GOALS SETTINGS केली आहेत पण त्याची योग्य मांडणी नाही? ✓ ध्येय न ठरविता जगत राहण्याची तुमची सवय आहे का? ✓ हि सवय बदली पाहता का? ✓ 2024 आणि पुढील अनेक वर्षांसाठी GOAL SETTING WORKBOOK बनवू इच्छिता का? वरील प्रश्नांची उत्तरे काळजीत आणि गोंधळात टाकत असतील तर स्वतःला GOALS ORIENTED बनवा.

होणारे फायदे

✓ 2024 या तसेच इतर प्रत्येक वर्षाचे क्लिअर क्रिस्टल व्हिजन मिळते. ✓ तुमचे ड्रीम्स आणि त्यासाठीची तयारी याविषयीचे परफेक्ट प्लॅनिंग बनते. ✓ अपयश येण्याच्या शक्यता कमकुवत होतात. ✓ मन, विचार याच्या समर्थ्याचे यशासाठी व्यवस्थापन होते. ✓ आनंद, आरोग्य, यश आणि समृद्धीची प्रत्यक्ष ब्ल्यू प्रिंट तयार होते. ✓ दिवस,आठवडा,महिना आणि वर्षाचे वेळ-व्यवस्थापन होते. ✓ आर्थिक अडचणी आणि त्यावर नियंत्रण येते. ✓ कमी वेळात नियोजित कामे,ध्येय प्राप्त होतात..

संकल्पना आणि लेखक प्रशिक्षक : मल्हार रा. शिंगाडे (एम.ए.क्लिनिकल सायकोलॉजी, क्लिनिकल हिप्नोथेरपिस्ट) संकल्पना : Freedom Life System

9960631066

Share

Secure Payments

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now