HomeCREATIVE VISUALIZATION
CREATIVE VISUALIZATION
CREATIVE VISUALIZATIONCREATIVE VISUALIZATIONCREATIVE VISUALIZATIONCREATIVE VISUALIZATIONCREATIVE VISUALIZATION

CREATIVE VISUALIZATION

 
₹999
Product Description

CREATIVE VISUALIZATION

11 दिवसांचा ऑनलाईन कोर्स

जगातल्या सर्व महान गोष्टींचा शोध हा कल्पनाशक्तीतून लागला.आहे. व्यक्तीला लाभलेल्या अद्भूत नैसर्गिक शक्तीपैकी कल्पनाशक्ती हि एक शक्ती आहे. तुम्ही तुमच्या जीवनातील ध्येय साकार करण्यासाठी, आजारातून बाहेर पडण्यासाठी, तणाव दूर करण्यासाठी तसेच इतर अनेक गोष्टींसाठी तुमच्या कल्पनाशक्तीचा वापर सहज करू शकता. हो कोर्स तुम्हाला जगण्याची नवी दिशा देईल. आताच नाही तर आयुष्यभर उपयोगी पडणारी हि कार्यशाळा आजच करा. या कार्यशाळेत 11 दिवस 11 विषय स्पष्ट केले आहेत. Self-Image, Self-Esteem, सकारात्मक विचार, Money Mindset, Money Attraction अशा विविध विषयांवर आधारित CREATIVE VISUALIZATION सराव दिले आहेत.

या पद्धतींवर आधारित साहित्य:

✓ Self-Hypnosis ✓ Visualization ✓ Positive Affirmations

जास्तीत जास्त अभ्याससाहित्य:

✓ 20 ऑडीओज ✓ 15 व्हिडीओज ✓ 05 वर्कशिट्स ✓ 02 प्राक्टिकल चार्ट्स ✓ लाईफ-टाईम सुविधा

होणारे फायदे :-

✓ सेल्फ इमेज सकारात्मक होते. ✓ पॉझिटिव्ह थिंकिंग ची सवय ✓ अपयशी मानसिकता जाईल ✓ मनाचे यशासाठी व्यवस्थापन कराल ✓ आनंद, आरोग्य आणि समृद्धी मिळवाल ✓ रोजच्या जीवनातल्या लहान मोठ्या समस्या निराकरण ✓ आर्थिक अडचणी आणि त्यावर नियंत्रण ✓ पैशांसाठी योग्य मानसिकता तयार होते.

Share

Secure Payments

Great Value & Quality
Create your own online store for free.
Sign Up Now